पन्हाळा पावनखिंड मोहिमेदरम्यान चे क्षण

माझे ट्रेक अनुभव ( लेखमाला )

नवीन काही अपडेट साठी आमचं टेलिग्राम चॅनेल जॉईन करा.  → https://t.me/treklog

राजगड - शोध सह्याद्रीतून | सह्याद्री आणि मी
राजगड – शोध सह्याद्रीतून | सह्याद्री आणि मी

  राजगड – शोध सह्याद्रीतून ….२६/२७- २०१३    किती शांत वातावरण होतं. तरीही अधून-मधून वाऱ्याची गार झुळूक अंगावर येत, जणू ती वारेगुलाबी थंडी एकटक खेळत,गुणगुणत स्व:तहाशीच. तिने आपले बाहू सर्वत्र पसरले होते.  संपूर्ण राजगड परिसर तिने आपल्या अखत्यारीत आणले होते. तिच्या मगरमिठीतून कुणाचीच सुटका होत न्हवती. गारठलेली ती पाने फुले...

Read More
आमची रायगड वारी..| सह्याद्री आणि मी

आमची रायगड वारी..| सह्याद्री आणि मी आषाढी एकादशीला वारकरी जसे तहान भूख विसरून,विठू माउलीच्या नावाचं गजर करत अगदी तल्लीन होवून आपलं देहभान विसरत आपुल्या माउलीच्या दर्शनासाठी ,त्याच्या भेटीसाठी मैलो दूर प्रवास करत पंढरी वारी करतात. तसेच माझ्या ह्या लाडक्या राजाच्या भेटी साठी, ह्या गड किल्ल्यांवरील पवित्र माती लल्लाटी लाविन्या साठी...

Read More
शिवराज्याभिषेक सोहळा_ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी
शिवराज्याभिषेक सोहळा सोहळा_ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी

‘सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा.. नुसत्या ह्या शब्द गौरावांनी सुद्धा छाती अभिमानाने फुलून येते . . काल जे अनुभवलं ते तर अफाटच होतं . डोळ्याचं पारणं फेडणार. जल्लोषपूर्ण अस शिवमय वातावरण एक सुवर्ण क्षण ..सुवर्ण महोत्सव.   इतिहासाच्या पानावर ठळकपणे वठलेलं अजरामर असं …आज हि ”त्या क्षणाने’ हि सारी सृष्टी आनंदाने अगदी तल्लीन...

Read More
विजयदुर्गोत्सव : किल्ले बळवंतगड ( Balwantgad )

‘उत्सव क्षणांचा.. आपल्या सणांचा’  विजयदुर्गोत्सव : किल्ले बळवंतगड ( Balwantgad ) | सह्याद्री आणि मी | Sanket Patekar  ऋतुरंग’ आयुष्यात आनंद घेऊन येतात ..न्हाई ?  बहारलेला हा निसर्ग हि चैतन्यं उसवून नाचत असतो सदा अन सदा,   वर्षा ऋतूच्या आगमना-नंतर त्याच्या परतीच्या वाटेपर्यंत …त्याच्या एकूण सहवासात,  हिरवाईचा साज शृंगार करून उधाणलेला हा निसर्ग …हि...

Read More

सांजवेळी क्षितिजाशी जसं एकाग्री मनानं पहात राहावं. ते क्षितीज रूप नजरेत साठवावं तसंच अगदी पहाटे ..तेजपुंज वलयांकित तारकांना न्याहाळत, हे सृष्टी रूप मनी वठवून घेणं हा हि एक माझा आवडीचा सोहळा.
सह्याद्रीच्या गड माथ्यावरनं अस क्षण अनुभवनं ह्या सारखं सुख नाही . – संकेत पाटेकर  (‘सह्याद्री आणि मी ‘)

इतिहासाच्या मागावर : कोकणदिवा आणि कावळ्या बावल्या खिंड

इतिहासाच्या मागावर : कोकणदिवा आणि कावळ्या बावल्या खिंड रात्री पावणे बारा वाजता येणारी  ‘बोरिवली-सांदोशी’  हि एसटी तब्ब्ल १ तास उशिरा आली.  आणि पनवेलच्या एसटी स्थानकात वाट बघत ताटकळत  राहिलेलो आम्ही ‘गोंद्या आला रे ‘ अश्या अविर्भावात जणू   ” एसटी आली रे ” असं म्हणत जागेवरून एकदाचे  हलते झालो.  म्हणावं तर...

Read More
कावल्या बावल्या खिंड – ऐतिहासिक रणभूमी

कावल्या बावल्या खिंड – ऐतिहासिक रणभूमी पहाटे चार च्या प्रहारास थंडगार झुळकेने जाग आली . मी खिडकीतून जरा बाहेर डोकावून  पाहिलं.उजळ ताऱ्यांनी काळेभोरं  आकाश दिव्य शक्ती एकवटून जणू  नटून सजलं होतं. त्याने मन सुखावलं.   दादर हुन रात्री साडे दहाच्या आसपास निघालेली आमची दुर्गवीरांची गाडी आता पाचाड हुन पुढे सरली होती. आणि हळुवार एक पदरी कच्च्या...

Read More
किल्ले मल्हारगड ( Malhargad ) दिवे घाटाचा पहारेकरी

किल्ले मल्हारगड ( Malhargad ) दिवे घाटाचा पहारेकरी   समुद्रसपाटीपासूनची साधरण ११०० मीटर उंचीवर वसलेला हा किल्ला. किल्ले मल्हारगड. अगदी छोटेखानी पण देखणा आणि पाहण्यासारखा आहे. मुंबई पुण्यापासून एक दिवसात हि करता येतो . फार वर्दळ नसल्याने किल्ल्यावर निवांत मनाजोग भटकता येतं. मराठ्यांच्या इतिहासातील, महाराष्ट्रातला बांधला गेलेला हा शेवटचा किल्ला...

Read More
किल्ले रोहीडा

  किल्ले रोहीडा – पुणे भोरपासून अवघ्या काही अंतरावर वसलेला हा देखणा अन तितकाच लढवैय्या असा किल्ला. पाहून खरं तर ऊर अभिमानानेच धडाडू लागतो. कारण ह्याच परिसरातून अवघ्या काही अंतरावर, दिमाखाने उभा असलेला ‘रायरेश्वर’ त्यावर काही सवंगडी मावळ्यासह , ‘ छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची शपथ घेतली होती, असं म्हणतात.हे राज्य व्हावे, ‘...

Read More

हि अमाप माया देणारी सृष्टी,
तिच्या सहवासात एकदा आलं कि ती लगेच आपलसं करून टाकते. कोण, कुठला?
हे ती जाणत नाही. जाणून घेत नाही. बस्स..प्रेमाच्या वर्षावात ती न्हाऊन टाकते.  अमाप सुख देऊन..मायेचा प्रेम भरला हसरा हळुवार स्पर्श करून..

वाटतं असंच पाहतच राहावं, ह्या सृष्टी सौंदर्याकडे, त्याच्या गोजिऱ्या साजिऱ्या रुपाकडे टकमकतेने, एकाग्रतेने ,
धुक्याची हि दुलई आणि त्यात निवांत विसावलेली हि सह्यवेडी रांग पाहत..- संकेत पाटेकर

स्वप्नं जेव्हा सत्यात उतरते : वनदुर्ग वासोटा ( Vasota Fort )

सफर वनदुर्ग वासोट्याची  वनदुर्ग वासोटा ( Vasota Fort )   जीवन हे अनेक स्वप्नांनी, इच्छा आकांक्षांनी रंगलं आहे. सजलं आहे. अन त्यामुळेच जगण्याला एक अर्थ आहे. तसं प्रत्येकाच एक स्वप्नं असतं. अंतरंगात उमटलेलं. मनी साठलेलं. त्या स्वप्नांना अनुसरूनच जो तो हे जीवन रंगवत असतो. निरनिराळ्या रंगानी..ते स्वप्न सत्यात उतरावं, ते पूर्णत्वाला...

Read More
किल्ले खांदेरी ( Fort Khanderi ) दुर्गदर्शन मोहीम

किल्ले खांदेरी – दुर्गदर्शन मोहीम   कधी कधी अनपेक्षित पणाच्या सौम्य सुखद क्षणांनी हि मनात चैतन्याचा निर्मळ झरा खळखळून वाहू लागतो. मुक्त कंठानिशी तन-मनं अगदी सुखाने नाचू बागडू लागतं. गाऊ लागतं.अश्याच काहीश्या स्थितीत असता किल्ले खांदेरीला जाण्यचा सुयोग जुळून आला. आदल्या दिवशी झालेली मित्रांची गाठ भेट त्यात अनपेक्षितपणाचा एका जिवलगचा...

Read More
Padmdurg fort | पद्मदुर्ग उर्फ कासा किल्ला – आपलं शिववैभव

Padmdurg fort | पद्मदुर्ग उर्फ कासा किल्ला – आपलं शिववैभव किल्ल्याचा प्रकार : जलदुर्गजिल्हा : रायगड ना , हो , करता करता शेवटी ..आपलं शिववैभव ” पद्मदुर्ग (कासा किल्ला ) काल अगदी जवळून पाहता आला .अगदी धन्य जाहलो . इथल्या चिरा , इथल्या वास्तू , इथली भक्कमता. अजूनही इतिहासाचे तेज...

Read More
कुलाबा – सर्जेकोट अन भरतीची लाट

माणसाने कितीही प्रगती केली, तरी त्याला ह्या निसर्गापुढे मान झुकवावी लागतेच. हतबल व्हावेच लागते. दुसरा पर्याय हि नसतो आपल्याकडे, त्याच्या त्या भव्य-दिव्य शक्तीपुढे. ह्याचा प्रत्यय काल आम्हास आला. पूर्ण तयारीनिशी कुलाबा किल्ल्याकडे आम्ही सगळे रवाना झालो. पहाटे ७ ची गेट वे वरून फेरी बोट पकडून .. सकाळच्या तांबड्या – सोनेरी...

Read More
ताहुली’च्या वाटेवर ( Tahuli Trek) डोंगर भटकंती

ताहुली (Tahuli) डोंगर भटकंती  अजस्त्र रूप धारण केलेला हा आपुला  ‘सह्याद्री’ त्याचं हे ‘रौद्र’ पण तितकंच ‘वडीलधारी रूप’  मनाशी  एकदा का पांघुरलं गेलं की,  त्याची ‘सांगता’ हि आपल्या शेवटच्या श्वासाशीच,  हे  ठरलेलंच.जिव्हाळ्याचं हे नातंच असं सह्याद्रीचं  अन आपलं, म्हणूनचपाऊलं वळततात ती,आपणास पुजणीय अश्या ह्या ‘सह्यदेहाकडे’ ..शिवप्रेरीत ह्या अफाट कातळ कोरीव ‘सह्यसख्याकडे’ बेलाग- बुलंद ह्या ‘सह्यरुद्राकडे ‘ सृष्टीच्या ह्या...

Read More
धोडप ( kille Dhodap ) इच्छा शक्ती – योगायोग अन स्वप्नपूर्ती

धोडप ( kille Dhodap ) जग कितीही पुढे गेलं आणि विज्ञानाने कितीहि प्रगती साधली तरीही निर्सगनिर्मित अद्भुत गोष्टींचा अर्थ लावणे, तो शोधून काढणे अजूनही तसं मानवाला शक्य नाही. शक्य होईल तेंव्हा त्याचे अजून काही चमत्कारिक, गूढतेने रहस्य रूपं पुन्हा आपल्या नजरेसमोर उभे राहतील. कधी प्रश्नांची कोडी निर्माण करत तर कधी...

Read More
तोरणा ट्रेक अनुभव – Fort Torna

तोरणा ट्रेक अनुभव – Fort Torna  – दि :- १०-११ डिसेंबर काही दिवसांपूर्वी ठरवलं होतं . १० डिसेंबरला नाणेघाट ला जायचं.  त्याप्रमाणे माहिती काढत होतो. काही मित्रांना वगैरे सांगून पाहिलं. त्यांनी सांगितल कि जाताना तुम्ही जाऊ शकाल पण येताना ST वगैरे मिळणे मुशकील होईल. ‘स्वताहाच वाहन असेल तर उत्तम… आम्ही...

Read More
दुर्गराज राजगड आणि होळीचा मुहूर्त – Trek to Rajgad Fort

दुर्गराज राजगड आणि होळीचा मुहूर्त – TREK TO RAJGAD FORT ”तुम्ही ना मागच उतरायला हवं व्हुत….मार्गसानिला तिथून साखरमार्गे  तुम्हाला जवळ पडलं असतं.  आता इथून लय चालावं लागेल. एसटी वगैरे बी काही मिळणार नाही” ना कुठलं वाहन ..”एखाद उनाड कार्ट्याला थोरा मोठ्यांनी , मोलाच्या एखाद दोन गोष्टी प्रेमानं समजून द्याव्यात आणि ...

Read More
किल्ले घोसाळगड ( Ghosalgad ) आणि कुडा लेणे

किल्ले घोसाळगड – तटबंदीयुक्त माची   किल्ले घोसाळगड ( Ghosalgad ) आणि कुडा लेणे  सालाबादप्रमाणे , म्हणजेच  नित्य नेहेमीच्या आमच्याच नियमावली प्रमाणे , इंगजी नव्या वर्षाची सुरवात , नवं वर्ष स्वागत हे आपल्या सह्याद्रीतल्या  कड्या कपारीत , निवांत रमणीय अश्या निसर्गदत्त वलयात  , भौगलिक अन ऐतिहासिक वारसा किंव्हा  वैभव लाभलेल्या आपल्याच ...

Read More
कळसुबाई ( Kalsubai Trek ) महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर

कळसुबाई ( Kalsubai Trek ) मनात केंव्हा पासून इच्छा होती. महाराष्ट्रातील सर्वात उंच, महाराष्टाची शान असलेला कळसुबाई ( Kalsubai Trek ) शिखर सर करायचा आणि ती माझी इच्छा आज मी पूर्ण केली. खरंच खूप अभिमान वाटतो आहे. प्रत्येक ट्रेकर्सच स्वप्नं असतं महाराष्ट्राच्या ह्या उंच शिखरावर आपलं पाउल ठेवायचं. दिनांक ८/3/२०१२...

Read More

मी निसंर्ग प्रेमी आहे अन सह्य वेडा हि..म्हणून सह्याद्रीत असं वारेमाप भटकताना,  मी स्वतः असा विरून जातो.प्रेरित इतिहासाची अन भौगोलिक दुनियाची सांगड घालत, तर कधी ह्या सृष्टी सौंदर्याने नटलेल्या.. निसर्गाशी एकरूप होतं..त्याच्याशी गुजगोष्टी करत… – संकेत पाटेकर

हरिहर – हर्षगड – त्र्यंबकेश्वर

                         हरिहर – हर्षगड – त्र्यंबकेश्वर              नाशिक म्हटलं कि सर्वप्रथम डोळ्यासमोर काय येत असेल तर’ सह्याद्रीच्या ह्या’ मनाला भुरळ पाडणाऱ्या विलोभनीय पण अजस्त्र अशा रांगा …मग ती रांग पूर्व पश्चिमला कलनारी कळसुबाई – त्र्यंबक रांग, वा अंजठा- सातमाळा रांग असो , वा उत्तर दक्षिण अशी बागलाण कडून सुरु...

Read More
किल्ले हडसर ( Fort Hadsar ) दुर्गशास्त्रील एक अनोखं दुर्गरत्न ….!

सह्याद्री तसा नेहमीच भुलवतो , साद घालतो ..अन मग आपली पाऊलं हि न अडखळता त्याप्रेमापायी अन आपल्या आनंदापायी पुढे सरसावू लागतात. कधी नाशिक , कधी पुणे कधी रायगडच्या दिशेने …त्याच्या मायेभरल्या कुशीत काही क्षण विसावण्यासाठी ..ध्यान- मग्न होण्यासठी …गौरवशाली इतिहासाची पानेमुळे पुन्हा उजळवीण्यासाठी , हृदयाशी सारे क्षण टिपून घेऊन .....

Read More
रतनगड – प्रवास कालचा अन आजचा..
रतनगड ( Ratangad trek ) प्रवास कालचा अन आजचा

रतनगड ( Ratangad trek )  :  वार शनिवार २ तारीख, फेब्रुवारी महिना, वर्ष २०१३, थंडीचे दिवस. पहाटे ६ वाजले होते त्या दरम्यान कल्याणला शिवाजी चौकात वाफाळलेला चहा घेऊन आम्हा १० जणांचा समूह अगदी मोठ्या उत्साहात रतनगड च्या ओढीने …गाणी वगैरे म्हणत ..ट्रेक साठी रवाना झाला. त्याच दिवशी आमचा इंजिन, अनवट...

Read More
पदरगडची ती रात्र ..

पहाटे ४ वाजता मी ..सिद्धेश.. दीप्ती ..भूषण आणि उज्वला त्या जंगलातून गणेश मंदिरात जाण्यासाठी निघालो. जंगलातले ते वातावरण सुन्न करणारे होते. आजूबाजूला कुठेच वस्ती नाही. खांडस हे गाव ते हि पाऊन ते १ तासाच्या अंतरावर..जंगलातून चालत असताना .., पाला पाचोळ्याचा कुर्रssssकुर्र आणि रात किड्यांचा किर्रsssकिर्र आवाज घोंगावत होता. काही अंतर...

Read More

No posts found!

द्रोणागिरी – एक धावती भेट

जवळ जवळ पाच एक महिन्या नंतर कुठे एखाद किल्ल्याला मी भेट दिली.  महीपत – सुमार आणि रसाळगड नंतर ( वृत्तांत अजून तसा लिहायचा बाकी आहे …लवकरच ते हि पूर्ण करेन  )हि अचानक ठरलेली आमची  ह्या वर्षीची दुसरी मोहीम महाराष्ट्र दिनाच्या शुभ मुहूर्तावर …आखलेली . तशी हि आमची धावती भेट ठरली...

Read More

सह्याद्रीत भटकताना कितीही आत्मविश्वास असला तरी सावधगिरी बाळगणे जरुरीचे असते.
सह्याद्री जितका रूपसुंदर आहे तितकाच तो रौद्र रूप हि धारण करतो . तेंव्हा त्यापुढे नतमस्तक होवूनच जावे.  – संकेत पाटेकर     

पावसाळी ‘सोंडाई’ दर्शन – सोंडाई किल्ला

पावसाळी ‘सोंडाई’ दर्शन – सोंडाई किल्ला Sondai Fort कर्जत पासून अगदी हाकेच्या अंतरावरं,  साधारणता  अकरा  एक किलोमीटर वर असलेला सोंडाई किल्ला, आता बर्यापॆकी तसा   सर्वांना परिचयाचा आहे. असं  म्हणालो तरीही,  त्यात काही  चूक ठरणार नाही. काल  भेटीदरम्यान तो अनुभव घेता आला.  हा किल्ला म्हणायला छोटेखानी.. विस्ताराने तसा  लहान… सोंडेवाडी ह्या वस्तीपासून पासून.. साधारण १...

Read More
पावसाळी जत्रा – पेठचा किल्ला | कोथळीगड Kothaligad

पावसाळी जत्रा – पेठचा किल्ला | कोथळीगड Kothaligad जवळ जवळ पाच सहा वर्षाच्या.. मोठ्या अश्या गॅप नंतर , कर्जत पासून जवळच ठामपणे उभा असलेला उत्तुंग असा पेठचा किल्ला म्हणजेच कोथळीगड.  ह्या किल्ल्याला भेट देण्याचं भाग्य मला पुन्हा एकदा मिळालं. म्हणजेच ते नव्यानं जुळुन घेता आलं. माझे मित्र बंधू आणि माझ्या...

Read More

कधी कधी वाटतं..विवधरंगी जड- अवजड मनाची हि नाती जपण्यापेक्षा, निसर्गाच्या उबदार मायेने भरलेल्या कुशीत.. शांत पडून रहावं. त्याच्याशीच मनमोकळेपणाने काय तो संवाद साधावा. तृप्त नजरेने निसर्गाच्या विवध घटकांकडे नुसतंच पाहत राहावं. अन त्यातूनच उतू जाणारा आनंद,  घटका घटकाने गिळंकृत करावा. बस्स.. – संकेत पाटेकर

कोरीगड- सह्याद्री आणि मी
कोरीगड | कोराईगड | korigad fort in Pune District

कोरीगड | कोराईगड | korigad fort in Pune District मागील रविवारी वसई किल्ल्याला भेट देऊन आलो होतो आणि त्या अगोदरच माझं ठरलं होतं. पुढच्या रविवारी कोरीगड सर करायचं. त्याप्रमाणे मी कोरीगडाची माहिती गोळा केली होती. कसं जायचं, कोणती एसटी पकडायची, कोणत्या मार्गाने जायचं, ह्याची माहिती मित्रांकडून तसेच नेट वरून हि...

Read More
तांदुळवाडीचा किल्ला अन निसर्गाची सुंदरता

सफाळे ( विरारच्या २ स्थानक पुढे ) ह्या पच्छिम रेल्वेस्थानका पासून ५ ते ६ किलोमीटर अंतरावर दाट जंगलाची हिरवी चादर आपल्याभोवती लपेटून आकाशला गवसणी घालत उभा आहे तो तांदूळवाडी गड..तांदूळगड. एकीकडे डोंगर दरयानच विहिंगमय दृश्य अन एकीकडे वैतरणा नदीचं नागमोडी वळनाचं नयनरम्य दृश्य, मनाला सुखद अनुभव देतो. मन कसं त्या...

Read More
आजोबांच्या भेटीस.. Trek to Ajobagad Aja Parvat
आजोबांच्या भेटीस.. Trek to Ajobagad / Aja Parvat

आजोबांच्या भेटीस.. TREK TO AJOBAGAD / AJA PARVAT हिरवे हिरवे गार गालिचे , हरित तृणाच्या मखमालीचे .. पावसाळ्यात कुठे हि ट्रेकला जाss सह्याद्रीच्या कड्या कपारयातून फिरा, बालकवीं त्र्यंबक बापूजी ठोंबरे ह्यांच्या ह्या पंक्ती हमखास मुखी नाचू लागतात. आनंदाच्या स्वर लहरी मध्ये संगीताचे वलय निर्माण करून .. हा निसर्ग अगदी भुलवून...

Read More
मृगगड ( Mrugagad )

मृगगड ( Mrugagad ) आजवर इतके ट्रेक केले. पण हा त्यात फारच निराळा ठरला. तस पाहायला गेलो तर..प्रत्येक ट्रेक चा अनुभव हा वेगवेगळा आणि अविस्मरणीयच असतो. आजचा आमचा हा ट्रेक हि तसाच काहीसा , पण जरा त्याहुनी वेगळा आणि अविस्मरणीय असा ठरला. वाट चुकण्यात जो आनंद असतो ना..तो नेहमीच्याच रुळलेल्या...

Read More

लेखनाला जेंव्हा सुरवात झाली तेंव्हाचे ट्रेक अनुभव

लोहगड- विसापूर ट्रेक

  ह्या आकड्यांची गंमतच असते खूप..सुरवातीस ट्रेकला येणार्यांचा आकडा जरा जास्त असतो. पण हळूहळू तो घसरू लागतो. जसा शेअर बाजारातला निर्देशांक पटकन खाली यावा. तसा..ह्या ट्रेक बाबतीतही तसंच झालं. सुरवातीला बरेच आकडे होते. पण आदल्या दिवशी पर्यंत आकडा तीन वर आला. पण काय एकदा का मनात ठरवलेली गोष्ट हि पूर्ण...

Read More
प्रबळगड आणि पाऊस

प्रबळगड आणि पाउस – १७.०६.२०१२ रविवार पाउस – जेंव्हा हवा तेंव्हा येत नाही …जेंव्हा नको हवा असतो तेंव्हा मुद्दाम जाणून बुजून पडतो आणि मग शब्दांचा भडीमार आपल्यावर ओढावून घेतो बहुदा त्याला दुसर्याचा राग ओढावून घेणे आवडत असावं, असो प्रबळ गडास जाण्याच मुहूर्त जानेवारी पासून शोधत होतो. पण मुहूर्तच सापडेना ....

Read More
कलावंतीण सुळका – kalavantin sulakaa

कलावंतीण सुळका – KALAVANTIN SULAKAA सोमवार पासून ठरवलेलं, येत्या रविवारी कुठेतरी जायचंच ट्रेकला, त्याह्याने मी माहिती काढत होतो एक एक किल्ल्याची. पण काहीच सुचत न्हवतं कुठे जायचं.. शनिवार उजाडला तरी काही ठरलं नाही. कलावंतीणदुर्ग येथे जायचं असं मी बुधवार का गुरवारी मित्रांना सांगितलं होतं तितकंच. पण पक्क न्हवतं. शेवटी शनिवार...

Read More
काजव्यांच्या राशीतून : राजमाची

काजव्यांच्या राशीतून.. तुम्ही म्हणालं राजमाची अन काजव्याच्या राशीतून हि काय भानगड आहे. राजमाची किल्ल्याशी त्याचा काय संबंध  ? त्याचं साधं सरळ अस उत्तर आहे.लोणावल्याहुन हून जर तुम्ही तुंगार्ली मार्गे राजमाची करण्याचा विचार करत असाल अन न ते हि रात्रीच्या दाट अंधुक काळोखात, पावसाच्या अगदी रिमझिम ओसरत्या सरित , ‘ तर...

Read More
सांधण दरी – माझा अनुभव

SANDHAAN VALLY – माझा अनुभव दोन दिवसाचा सांधण व्हॅली प्रवास खरंच खूप भन्नाट झाला. अजून अंग दुखतंय ,पूर्णतः त्या व्हॅली तून प्रवास झाला. एक रात्र त्या व्हॅली काढली. टपोर चांदण्यात. मनकसं खुश झालं.नाहीतर आपलं त्या घरात कसलं काय दिसतंय चांदणं ?काँक्रीटचा छत ते.. त्यात कुठे काय दिसणार ?घराचं छत कसं...

Read More
हरिश्चंद्रगड -Harishchandragad

हरिश्चंद्र गडावरच तो तुफान वारा, रिमझिमनारा ..खेळकर असा पाऊस. वाऱ्याच्या लहरी स्वभावामुळे ..सतत मागे पुढे जाणारे ..अंगाला झोंबणारे…दाट असे धुके. मन मोहून, हर्षून टाकणारे सुंदर असे ..शुभ्र धवल धबधबे. पावसामुळे झालेला चिखल. वाहत्या झऱ्यामुळे ..होणारा तो पाण्याचा नाद. खळखळाट हिरवीगार झाडे-वेली..तेथील पुरातन मंदिरं. त्यातील शिल्प. केदारेश्वर मंदिरातील भलीमोठी सुंदर सुबक...

Read More

खरंच..!  हा निसर्ग अद्भुत आहे. अलंकारित आहे. वेडावणारा, वेड लावणारा आहे. सुर्यास्ताच्या अन सुर्योदयाच्या तांबड्या सौम्य क्षितीज छटा, सह्याद्रीच्या कड्यावरून गड-किल्ल्यावरून पाहणं, अनुभवनं म्हणजे एक दिव्य सोहळाच…मनाला भुलविणारा..
अंधाराकडून प्रकाशकडे नेणारा.. संकेत पाटेकर

सह्याद्रीतलं सोनं..

सह्याद्रीतलं सोनं.. कुणी मला विचारलं ना ? कि तू एवढं गड किल्ले फिरतोस, कड्या कपाऱ्यातून भटकतोस, एकांतात वसलेल्या गड मंदिरात..मोकळ्या पठाराशी रात्री हि वास्तव्य करतोस. मग त्यातील एखाद अविस्मणीय रात्र कुठली ? मनाला मोहिवणारे, वेडावून देणारे हृदयव्यापि क्षण कोणते ? मनाला छेदून देणारी एखाद आठवणीतली घटना कोणती . ?त्याचं उत्तर...

Read More
पाऊस सह्याद्रीतला कडे-कपारीतला | सह्याद्री आणि मी | Sanket Patekar

पाऊस सह्याद्रीतला कडे-कपारीतला | सह्याद्री आणि मी | Sanket Patekar जर तुम्ही सह्याद्री वेडे आहात. तर पाउस म्हणजे काय हे वेगळ्या शब्दात काही सांगायला नको . कारण पाऊस म्हटला कि लगेचच डोळ्यासमोर उभ राहतं ते सह्याद्रीचं विहिंगमय मनवेडं रूप. स्वतःच अस्तित्व हि भुलवनारं. तना – मनात चैतन्याचं नवं सार पसरवणारं...

Read More
हे ट्रेक म्हणजे नक्की काय रे भाऊ ?

हे ट्रेक म्हणजे नक्की काय रे भाऊ ? कधी कधी आपल्याच नातेवाईकांपैकी अथवा मित्र परीवारांपैकी कुणीतरी बोलून जातं..ज्याचा ट्रेक विषयी काहीही एक संबंध नसतो. ”काय रे नुसतेच आपले डोंगर चढता उतरता ?” काय मिळतं त्यातून तुम्हाला ?उगाच वेळ वाया, पैसे वाया ? नीट घरी बसा ना. एखाद दिवस कुठे मिळतो...

Read More
वेड आपुले सह्याद्री

वेड आपुले सह्याद्री !  नभा नभातुनी,दऱ्या खोऱ्यांतुनीगर्जितो माझा सह्याद्री ! दिशा दिशांनासाद घालूनीपुलकित होतो सह्याद्री !गड किल्ल्यांचारत्नमनी तोअभिमान आपुला सह्याद्री !शिवरायांचे, पराक्रमांचेगुणगान गातो हा सह्याद्री !मनी उभरतो,उरी फडकतो ,शक्तिस्थळ अपुलासह्याद्री !मना मनातुनीनाद घुमतेशान आपुला सह्याद्री !कणखर,रौद्र रुप त्याचेगौरवशाली सह्याद्री !महाराष्ट्राचा मुकुटमनी तो,वेड आपुले सह्याद्री !– संकेत पाटेकर वेड आपुले सह्याद्री...

Read More

Trekking / Hikking

Kharedibazar | Online Store |

  • Trekking & Hikking 
  • Camera’s & Accessories
  • Antique Home Decor Products 
  • Book store

सह्याद्रीत भटकताय ..मग हि पुस्तकं संग्रहित असावी.

Click Here

Leave a Reply

Your email address will not be published.