तुमचं आवडतं पुस्तक कोणतं ?

तुमचं आवडतं पुस्तक कोणतं ? आजवर तशी अनेक पुस्तकं वाचलीत, वाचून काढलीत. ( म्हणजे मोजता येतील इतपतच, कारण आयुष्यं हि अपुरं पडेल इतपत अगणित पुस्तकं जगभरात आज लिहली गेली आहेत. ) जी हाती आली. जी वाचली… ती भुकेल्या नजरेने, झपाटून गेल्यासारखं.. अधाशासारखीच,  त्यात वि. स. खांडेकर, पु. ल. देशपांडे, भा. द .खेर, साने गुरुजी, वपु […]

Quotes आणि बरंच काही

नवीन काही अपडेट साठी आमचं टेलिग्राम चॅनेल जॉईन करा.  →  https://t.me/marathiquotes2020 Quotes, Marathi Quotes, Life Quotes, Quotes आणि बरंच काही जपल्यात आठवणी..मी हृदयात इतक्या.. गर्भ श्रीमंती इतकी..नसे लाभली कुणाला..- संकेत स्वतःला इतकं सक्षम बनवा की बुरसटलेला, नको तो विचार ही आपलं काही वाकडं करू शकणार नाही. – संकेत तू क्षितिजावरली लाली, मी साखर झोप गुलाबी […]

प्रिय आई..

प्रिय आई..

‘प्रिय आई’ साष्टांग दंडवत, आज पुन्हा एकदा बऱ्याच दिवसाने तुला पत्र लिहावयास घेतोय. रागावू नको हं .. तशी तू रागावणार नाहीस हे मला माहित आहे. कुणी आई आपल्या पिल्लावर कधी रागावते का ? नाही.. नाही रागवत, राग असला तरी तो क्षणभराचाच, तो हि समजाविण्या अन घडविण्या हेतूने… हो नां ?मी तर तुझाच बछडा, तुझ्याच ममत्वेने […]

‘वपु’ ( Vapu ) माझे आवडते लेखक

‘वपु’ ( Vapu ) वसंत पुरुषोत्तम काळे    ..हे माझे सर्वात आवडते लेखक. आज ते हयात असते तर नक्कीच भेट घेतली असती. त्यांच्यामुळे मला माणसातला माणूस शोधण्याचं तंत्र गवसलं अस मी म्हणेन, ती सुरवात हि मी माझ्यापासूनच केली आहे म्हणा, मी हि माणूस शोधतोय. स्वतःमधला  दडलेला माणूस अन आयुष्याच्या ह्या प्रवास वाटेवर येणाऱ्या प्रत्येकामध्ये …तो शोध […]

आमची रायगड वारी..| सह्याद्री आणि मी

आमची रायगड वारी..| सह्याद्री आणि मी आषाढी एकादशीला वारकरी जसे तहान भूख विसरून,विठू माउलीच्या नावाचं गजर करत अगदी तल्लीन होवून आपलं देहभान विसरत आपुल्या माउलीच्या दर्शनासाठी ,त्याच्या भेटीसाठी मैलो दूर प्रवास करत पंढरी वारी करतात. तसेच माझ्या ह्या लाडक्या राजाच्या भेटी साठी, ह्या गड किल्ल्यांवरील पवित्र माती लल्लाटी लाविन्या साठी ,इथली प्रत्येक वास्तू अन चिऱ्या […]

Surprise Birthday Gift Box | Handmade Gift | Suhasini Arts

Birthday Gift Box | Handmade Gift | Suhasini Arts

Surprise Birthday Gift Box | Handmade Gift | Suhasini Artsआठवणी सुखद असतात. कधी त्या नेत्र पाणवतात कधी त्यातून मोकळं हसू हि आणतात. म्हणावं तर प्रत्येकाच्या आयुष्यात एक जिव्हाळ्याची प्रिय व्यक्ती असतेच आणि त्या प्रिय जिव्हाळा असलेल्या व्यक्तीसोबत आयुष्याचे कित्येक क्षण एकत्रित सहवासाने व्यतीत झालेले असतात. त्या सहवासीक सुंगधी क्षणांना पुन्हा पुन्हा आपण कधी ना कधी […]

Life Quotes in Marathi | Sanket Patekar

Follow us on Instagram   → @marathiquotes2020 Facebook Page :  Quotes आणि बरंच काही.. marathiquotes2020 हा अमर्याद असा विस्तारलेला निळाभोर आकाश अन त्यावर ना- ना विविध चित्रमय आकाराने नटाटलेली हि शुभ्रधवल गालिचं (पांढुरके ढग ) पाहून मनोमनं वाटतं, कधी टुणूक टुणूक आपणही इकडून तिकडून उड्या घेत सर्वत्र हिंदडावं तर कधी  ती शाल पांढीरकी हळूच अंगा खांद्याशी लपेटून घेत […]

आता घरोघरी सोलकढी ..| Solkadhi

आता घरोघरी सोलकढी …| Solkadhi कोकणातील अप्रतिम चव, तुमच्या दारी,जेवणाआधी वा जेवणानंतर कधीही केंव्हाही …आरोग्यदायी रुचकर ‘सोलकढी’ नारळाच्या शुद्ध दुधापासून आणि कोकम आदी घटकापासून बनवलेली ..प्रति ग्लास ३० /- रुपये४ ग्लास’च्या ऑर्डर वर घरपोच सेवा. *ठाणे आणि काल्हेर  करिता मर्यादित.  संपर्क : ८९७६३६७३२० सोलकढीचे फायदे : रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि पचनक्रिया सुधारते. त्वचा सतेज करण्यास मदत करते.अकाली […]

येवा कोकण आपलोच असा ( Yeva Konkan Aaplach Asa ) भटकंती सिंधूदुर्ग जिल्ह्याची

प्रशस्त अशी कलात्मक मंदिरे ..

नारळी फोफळ्यांच्या सुंदर बागा, काजू – आमराईच्या वनात वसलेलं प्रशस्त टुमदार असं देखणं कौलारू घर. मोकळ्या अंगणी वर्षो न वर्षी खितपत पडलेली तरीही कोरडा घसा आजहि तितक्याच चवीनं ओलावणारी विहीर, फणसाच्या गऱ्या वाणिक गोड कोकणी माणसं. त्यांचे रसाळ मालवणी शब्द आणि जेवणात असेलली.. जिभेवर तासंतास रेंगाळणारी, पोट तृप्तीचा ढेकर देणारी चविष्ट अशी सोलकढी. ‘येवा कोकण […]

Verbal & Non-Verbal Reasoning – Dr. R S Aggarwal

A Modern Approach to Verbal & Non-Verbal Reasoning (2 Colour Edition) Paperback – 1 January 2018   Buy at Amazon About the Book:This revised edition of A Modern Approach to Verbal & Non-Verbal Reasoning, while retaining the key strengths and structure of the previous edition, brings to the readers additional questions from various competitive examinations as […]

Made for each other | लग्नाचे दोन महिने पूर्ण

Made For Each Other |लग्नाचे दोन महिने पूर्ण म्हणता म्हणता आमच्या लग्नाला दोन महिने पूर्ण झाली. Made for each other म्हणतसहज- सुंदर आणि मनमोकळ्या हास्य आनंदात दिवस सर्रssकन कसे निघून गेले ते कळलेच नाही.( येणारे दिवस, वर्ष असेच आनंदाच्या अत्तरीय सुगंधात दरवळतील ..ह्यात शंका नाही. ) काळजी घेणारे..काळजी करणारे आपले हक्काचे – मायेचे होतेच.पण अजून […]

How to Earn from Meesho ?

How to Earn from Meesho app ? Meesho App मधून पैसे कसे कमवावे ? Join me.  Use my referral code: NTSGMLI84443 & Get 30% discount on your 1st order, if you sign up using my referral code: NTSGMLI84443   Download Meesho Now – https://meesho.com/invite/NTSGMLI84443   पैसे इन्व्हेस्ट न करता घरबसल्या पैसे कमवू इच्छिता..? घरबसल्या स्वतःचा असा व्यवसाय […]

Key Chains for Cars & Bikes

Key Chains for Cars & Bikes Royal Enfield Classic Bullet Bike Stylish Brass Metal Key Rings Advikavya Royal Enfield Classic Bullet Bike Stylish Brass Metal Key Rings for Men, Women, Boys, Girls,  Two Wheeler’s Scooters, Cars Key Chains (Copper) (Yellow) Material: MetalPack: Pack of 1Product Length: 10 cm Price : 230 INR Delivery Within 7 […]

वपुंची (व.पु काळे) पुस्तकं ~ books of vapu kale

वपुंची (व.पु काळे) पुस्तकं ~ books of vapu kale आपले सर्वांचे आवडते लेखक, कथाकथनकार आणि कादंबरीकार, वसंत पुरुषोत्तम काळे म्हणजेच आपले प्रिय वपुत्यांची काही पुस्तकं आपल्यासमोर ठेवत आहेत.वपूंवर रसिकांनी भरभरून प्रेम केलं. कारण त्यांचं लिखाणचं सामान्य माणसाच्या थेट हृदयावर जाऊन भिडायचं. आजहि भिडतं.वपुंनी त्यांच्या पुस्तकातून माणसातला माणूस शोधायला लावलं. जीवनाविषयक नवी दृष्टी बहाल केली. जागोजागी […]