Quotes आणि बरंच काही

जपल्यात आठवणी..मी हृदयात इतक्या.. गर्भ श्रीमंती इतकी..नसे लाभली कुणाला..- संकेत
स्वतःला इतकं सक्षम बनवा की बुरसटलेला, नको तो विचार ही आपलं काही वाकडं करू शकणार नाही. - संकेत
तू क्षितिजावरली लाली, मी साखर झोप गुलाबी तू किलबिल पाखर गीते , मी किरणं स्पर्शणारी .. - संकेत
जगण्याला आता कुठे रंग चढला आहे.. 'वैशाख - वसंताचा' मोहर उधळला आहे.. - संकेत पाटेकर
तरुणपणी असतात ती जबाबदारीची शिखरं, आठवणीत खेळतात अजूनही बालपणातली चित्रं - संकेत पाटेकर
ना सोबत ना संगत मीच माझा सोबती, मीच इथे मीच तिथे मीच माझ्या भोवती - संकेत पाटेकर
तुला पाहिलं कि मन आभाळागत होतं, तुझ्या आवाजानं.. मन पाखरू होऊन गातं.. - संकेत पाटेकर
रक्ताचं नातं काय आणि मनाचं नातं काय.. सोबत असणं महत्वाचं - संकेत पाटेकर
प्रतिबिंब

मैत्री शिवाय प्रेम नाही अन प्रेमाशिवाय हि मैत्री.
दोघांत हि बघ, मैलोच अंतर आहे. पण तरीही, ते दोघे एकमेकांशी हे प्रेमाचं नातं टिकून आहे.
आजही.. अद्यापही..
मनातलं हे ( एकमेकांचं ) ‘प्रतिबिंब’ जपता आलं पाहिजे रे ssss…आयुष्यभर..

पुढे वाचा

जितका दोघात संवाद मोकळा.. तितकं नातं अधिक घट्ट.. - संकेत पाटेकर
बहरलेल्या उंबराशी कोकिळेचं गाणं.. नर्तकाच्या सोबतीला तांबटाचं येणं जाणं.. - संकेत पाटेकर
मी पहाट गाणी गात जातो.. तू धुंद कळ्यानी उमलत येते.. मी वाट धुपाची हुंकत जाता तू गंध मोगरा उधळत येते. - संकेत पाटेकर
नात्यातला महत्वाचा दुवा म्हणजे संवाद आणि संवादात आपलेपणा असेल तरंच ते नातं प्रेमानं आणि मनानं जिंकलेलं कळतंय ना ? - संकेत पाटेकर
मी हिशोब मांडूनी पहिला.. माझे गणित जुळले नाही.. - संकेत पाटेकर
एखाद्याचा सहवास असेपर्यंत सर्वकाही ठीक असतं. काही वाटत नाही. पण तोच तुटला कि कुठलीशी हुरहूर मनाभोवती विळखा घालत जाते. - संकेत पाटेकर
क्योंकि रिश्ते सारे अब इसी में कैद हैं ..

पुढे वाचा

Quotes, Marathi Quotes, Life Quotes, Quotes आणि बरंच काही

एखादा योग जुळून येणं तसं दुर्मिळच असतं. आणि दुर्मिळतेचा संबंध हा मोजक्याच मौलिक गोष्टींशी केला जातो. - संकेत पाटेकर
आपलं वेगळेपण जपायचं असेल तर काही ना काही वेगळं आणि नवं करण्याच्या धडपडीत सतत राहायला हवं. - संकेत पाटेकर
दुःख अपार आहेत म्हणून माणसं तोडायची नसतात.. वेळ मिळत नाही म्हणून बंधनं मोडायची नसतात.. - संकेत पाटेकर
आशेची ठिणगी आज पुन्हा नव्याने पेटली अन बंद हृदयाची माझ्या कंपनं मी ऐकली.. - संकेत पाटेकर
प्रेम हे..

”आयुष्यात एकमेकांना उपलब्ध राहणे, ' याला प्रेम म्हणतात”.

पुढे वाचा

Quotes, Marathi Quotes, Life Quotes, Quotes आणि बरंच काही

‘संवाद’ हरवलेलं नातं

शेवटी मनापासून म्हणावेस वाटतं , कि…‘संवाद’ हरवलेलं नातं नको… ‘संवादा’त हरवलेलं नातं हवं.

पुढे वाचा

Quotes, Marathi Quotes, Life Quotes, Quotes आणि बरंच काही

Order Now
” आयुष्यं निव्वळ जगण्यासाठी नसतं. आयुष्याचा महोत्सव करायचा असतो “

पुढे वाचा

ती ..मी आणि हा बेधुंद पाऊस

रीष्म ऋतू ने इंद्रलोकी निरोप धाडला आणि वर्षा ऋतू चाल धरून भू धर्तीवर आवेगाने बरसू लागली.
उन्हाच्या काहिलीने आधीच कालवटलेलं अंग वर्षा ऋतूच्या आगमनानं मोहरलं जाऊ लागलं.
चला भटक्याहो, चला ..मनानं मनालाच आवताण धाडलं. निसर्गाच्या जादुई रंगसाधनेला आता खरी सुरवात झाली.

पुढे वाचा

Quotes, Marathi Quotes, Life Quotes, Quotes आणि बरंच काही

Quotes, Marathi Quotes, Life Quotes, Quotes आणि बरंच काही

Milton Duo DLX 350 Thermosteel 24 Hours Hot and Cold Water Bottle, 350 ml

Quotes, Marathi Quotes, Life Quotes, Quotes आणि बरंच काही

Quotes, Marathi Quotes, Life Quotes, Quotes आणि बरंच काही

प्रिय आई …

आईचं हे नातंच असं आहे,श्रेष्ठत्वाचं , त्याला तोड नाही. त्याहुनी कुणी मोठं नाही.
लंगड्याचा पाय असते, वासराची गाय असते..
दुधावरची साय असते, लेकराची माय असते..
आई असते जन्माची शिदोरी..
सरतही नाही आणि उरतही नाही..

पुढे वाचा

थेंबे थेंबे पाऊस पडे.. गालावर हसू जडे..
Please Like..Share & Subscribe My channel

वाचाल तर वाचाल ( पुस्तकांच्या दुनियेत )
- संकेत पाटेकर

1 thought on “Quotes आणि बरंच काही”

Leave a Reply

Your email address will not be published.