Quotes आणि बरंच काही ..

Quotes आणि बरंच काही ..

अनमोल असतं आपलं मन , अनमोल असतात एक एक क्षण – संकेत य पाटेकर

स्वप्नं पूर्तीचा ध्यास आणि स्व विचारांशी सख्य असलं कि वेळेचा हि थांगपत्ता लागत नाही – संकेत य पाटेकर

Karigaari Ganesha Resting on Rocking Chair Polyresine Idol (21.21 cm x 15.8 cm x 13.21 cm)

Buy Now

 

 

Quotes आणि बरंच काही ..

Craftatoz Metal Handmade Vintage Motor Bike Miniature Small 16 cm Long Decorative Showpiece for Home Decor

Buy Now

Global Grabbers Sitting Buddha Idol Statue Showpiece Orange and Black

Buy Now

 

 

 

Titan Karishma Analog Black Dial Men’s Watch -NK1639SM02

Buy Now

(Renewed) JBL C300SI On-Ear Dynamic Wired Headphones (Black)

Buy Now

आपला अभिप्राय मला नक्कीच कळवा…

तू हसणं सोडू नकोस मी लिहणं सोडणार नाही. – संकेत य पाटेकर

नातं तुटत नाही. तुटतं ते आपलं मन.. इतकंच काय ते ..” – संकेत य पाटेकर

नजरेत ठेवूनि मी तुला , हृदय माझे मी सांभाळितो.. संकेत य पाटेकर

नजरेत ठेवूनि मी तुला 
 हृदय माझे मी सांभाळितो.. 
  -  संकेत य पाटेकर

नसानसात भिनू दे मराठी , ठायी ठायी वसू दे माय मराठी.. संकेत य पाटेकर


Quotes आणि बरंच काही – Life Quotes – Motivationl Quotes

तशी ..रोजच माझी फसवणूक होते ..ती येते तशीच निघून जाते. – संकेत य पाटेकर

क्षणात जावे त्या वाटेवर
ज्या वाटेवर गमंत न्यारी
जिथे भेटती लाख मोलाची
हर्ष मनाची पाखरे सारी – संकेत पाटेकर

 

शेवटी  मनापासून म्हणावेस वाटतं  , कि…
‘संवाद’ हरवलेलं नातं नको… ‘संवादा’त हरवलेलं नातं हवं.… आपलेपणानं मुरलेलं  ..!

लेख पूर्ण वाचण्यासाठी क्लीक करा

‘संवाद’ हरवलेलं नातं …

Echo Dot (3rd Gen) – New and improved smart speaker with Alexa (Black)

Buy Now

Click Here for more…

शॉपिंग वगैरे..

 

1 thought on “Quotes आणि बरंच काही ..”

Leave a Reply

Your email address will not be published.