कळसुबाई ( Kalsubai Trek ) मनात केंव्हा पासून इच्छा होती. महाराष्ट्रातील सर्वात उंच, महाराष्टाची शान असलेला कळसुबाई ( Kalsubai Trek ) शिखर सर करायचा आणि ती माझी इच्छा आज मी पूर्ण केली. खरंच खूप अभिमान वाटतो आहे. प्रत्येक ट्रेकर्सच स्वप्नं असतं महाराष्ट्राच्या ह्या उंच शिखरावर आपलं पाउल ठेवायचं. दिनांक ८/3/२०१२ म्हणजे गुरवार, होळीचा दिवस माझे …

कळसुबाई ( Kalsubai Trek ) महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर Read More »

SANDHAAN VALLY – माझा अनुभव दोन दिवसाचा सांधण व्हॅली प्रवास खरंच खूप भन्नाट झाला. अजून अंग दुखतंय ,पूर्णतः त्या व्हॅली तून प्रवास झाला. एक रात्र त्या व्हॅली काढली. टपोर चांदण्यात. मनकसं खुश झालं.नाहीतर आपलं त्या घरात कसलं काय दिसतंय चांदणं ?काँक्रीटचा छत ते.. त्यात कुठे काय दिसणार ?घराचं छत कसं चांदण्यांनी भरलेलं असावं. सुंदर काळे …

सांधण दरी – माझा अनुभव Read More »

तोरणा ट्रेक अनुभव – Fort Torna  – दि :- १०-११ डिसेंबर काही दिवसांपूर्वी ठरवलं होतं . १० डिसेंबरला नाणेघाट ला जायचं.  त्याप्रमाणे माहिती काढत होतो. काही मित्रांना वगैरे सांगून पाहिलं. त्यांनी सांगितल कि जाताना तुम्ही जाऊ शकाल पण येताना ST वगैरे मिळणे मुशकील होईल. ‘स्वताहाच वाहन असेल तर उत्तम… आम्ही एसटी ने जाणार होतो. त्यामुळे …

तोरणा ट्रेक अनुभव – Fort Torna Read More »

हरिश्चंद्र गडावरच तो तुफान वारा, रिमझिमनारा ..खेळकर असा पाऊस. वाऱ्याच्या लहरी स्वभावामुळे ..सतत मागे पुढे जाणारे ..अंगाला झोंबणारे…दाट असे धुके. मन मोहून, हर्षून टाकणारे सुंदर असे ..शुभ्र धवल धबधबे. पावसामुळे झालेला चिखल. वाहत्या झऱ्यामुळे ..होणारा तो पाण्याचा नाद. खळखळाट हिरवीगार झाडे-वेली..तेथील पुरातन मंदिरं. त्यातील शिल्प. केदारेश्वर मंदिरातील भलीमोठी सुंदर सुबक अशी शिवलिंग. शिवलिंग भोवती बाराही …

हरिश्चंद्रगड -Harishchandragad Read More »

सोमवार पासून ठरवलेलं, येत्या रविवारी कुठेतरी जायचंच ट्रेकला, त्याह्याने मी माहिती काढत होतो एक एक किल्ल्याची. पण काहीच सुचत न्हवतं कुठे जायचं.. शनिवार उजाडला तरी काही ठरलं नाही. कलावंतीणदुर्ग येथे जायचं असं मी बुधवार का गुरवारी मित्रांना सांगितलं होतं तितकंच. पण पक्क न्हवतं. शेवटी शनिवार रात्री ९:३० वाजता कलावंतीणला जायचं आहे हे मी ठरवून टाकलं …

कलावंतीण सुळका – kalavantin sulakaa Read More »

  मागील रविवारी वसई किल्ल्याला भेट देऊन आलो होतो आणि त्या अगोदरच माझं ठरलं होतं. पुढच्या रविवारी कोरीगड सर करायचं. त्याप्रमाणे मी कोरीगडाची माहिती गोळा केली होती. कसं जायचं, कोणती एसटी पकडायची, कोणत्या मार्गाने जायचं, ह्याची माहिती मित्रांकडून तसेच नेट वरून हि घेतली होती. ट्रेकच्या आदल्या दिवशी सर्व मित्रांना मी कळवलं होतं. कुठे भेटायचं, किती …

कोरीगड – कोराईगड – korigad Read More »