Life Quotes in Marathi | Sanket Patekar

Follow us on Instagram   → @marathiquotes2020 Facebook Page :  Quotes आणि बरंच काही.. marathiquotes2020 हा अमर्याद असा विस्तारलेला निळाभोर आकाश अन त्यावर ना- ना विविध चित्रमय आकाराने नटाटलेली हि शुभ्रधवल गालिचं (पांढुरके ढग ) पाहून मनोमनं वाटतं, कधी टुणूक टुणूक आपणही इकडून तिकडून उड्या घेत सर्वत्र हिंदडावं तर कधी  ती शाल पांढीरकी हळूच अंगा खांद्याशी लपेटून घेत […]

आता घरोघरी सोलकढी ..| Solkadhi

आता घरोघरी सोलकढी …| Solkadhi कोकणातील अप्रतिम चव, तुमच्या दारी,जेवणाआधी वा जेवणानंतर कधीही केंव्हाही …आरोग्यदायी रुचकर ‘सोलकढी’ नारळाच्या शुद्ध दुधापासून आणि कोकम आदी घटकापासून बनवलेली ..प्रति ग्लास ३० /- रुपये४ ग्लास’च्या ऑर्डर वर घरपोच सेवा. *ठाणे आणि काल्हेर  करिता मर्यादित.  संपर्क : ८९७६३६७३२० सोलकढीचे फायदे : रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि पचनक्रिया सुधारते. त्वचा सतेज करण्यास मदत करते.अकाली […]

Made for each other | लग्नाचे दोन महिने पूर्ण

Made For Each Other |लग्नाचे दोन महिने पूर्ण म्हणता म्हणता आमच्या लग्नाला दोन महिने पूर्ण झाली. Made for each other म्हणतसहज- सुंदर आणि मनमोकळ्या हास्य आनंदात दिवस सर्रssकन कसे निघून गेले ते कळलेच नाही.( येणारे दिवस, वर्ष असेच आनंदाच्या अत्तरीय सुगंधात दरवळतील ..ह्यात शंका नाही. ) काळजी घेणारे..काळजी करणारे आपले हक्काचे – मायेचे होतेच.पण अजून […]

Key Chains for Cars & Bikes

Key Chains for Cars & Bikes Royal Enfield Classic Bullet Bike Stylish Brass Metal Key Rings Advikavya Royal Enfield Classic Bullet Bike Stylish Brass Metal Key Rings for Men, Women, Boys, Girls,  Two Wheeler’s Scooters, Cars Key Chains (Copper) (Yellow) Material: Metal Pack: Pack of 1 Product Length: 10 cm Price : 230 INR Delivery […]

बालदिन – आठवणींची उजळणी | Marathi Lekh | Marathi Article

  बालदिन – आठवणींची उजळणी | Marathi Lekh | Marathi Article | Sanket Patekar  बालदिन म्हणून आठवणींची उजळणी…,आई, मी आणि मोठा भाऊ.. तेंव्हा “हम आपके है कौन” हा चित्रपट नुकताच रिलीज झालेला आणि गंमत म्हणजे आई आणि भाऊ मला सोडून,  चाळीतल्या मंडळींसह तो चित्रपट पाहायला गेले होते. ते हि मी शाळेत गेलो असताना, ह्याचा राग […]

दिवाळीच्या शुभेच्छा..!

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..! दिवाळी म्हणजे उधळण पैशाची,कपडेलत्ता, भेट वस्तू अशा अनेकानेक खरेदीची..दिवाळी म्हणजे उधळण मुक्त रोषणाईची,आकाशाला हि उजळणारी, मना मनाला भिडणारी, आनंद देणारी..दिवाळी म्हणजे उधळण आनंदाच्या अनमोल क्षणांची,चिवडा लाडू, करंज्या, चकल्या, शंकरपाळ्या अशा नाना विविध चविष्ट फराळाची..दिवाळी म्हणजे भेट नात्या गोत्यातील त्या खास व्यक्तींची,बहिण अन भावाची, भाऊबिजेच्या त्या गोड अनमोल क्षणाची,प्रेमाने दिलेल्या त्या भेट वस्तूची, […]

सांत्वन म्हणजे.. | मराठी लेख | Marathi Lekh

Marathi Lekh | मराठी लेख – सांत्वन म्हणजे.. सांत्वन म्हणजे.. एखादी भावना अनावर झाली कि ‘अश्रू’ किंव्हा ‘राग’ किंव्हा दोन्हीही अगदी जुळ्या भावंडा सारखी एकत्रितपणे नांदू लागतात. तेंव्हा ऐकणारा हि घायाळ होतो. विव्हळतो. आज हि तसंच काहीस झालं. जितक्या सहजतेने शब्द कागदावर उमलतात ना.. तितक्याच सहजतेने तेच शब्द.. एखाद्या मनाचं सात्वनं करू शकत नाही हि […]

अशिक्षितपणाचं लेबल

मला ना ते हल्ली ‘तुम्ही शिकलेली माणसं असं …….’ हे वाक्य कुठं ऐकलं ना ( म्हणजे माझ्या स्वतःकडून आलं तरीही ) मला हसायलाच येतं. म्हणजे शिकलेल्या माणसांना एका चौकटीत बसून मोकळे झालोत आपण ? म्हणजे काय तर अशिक्षितपणाचा ठप्पा ( अशिक्षितपणाचं लेबल ) आपल्या वाट्याला येईल अशी कामे शिकलेल्या माणसाने कधी करूच नये वा त्याच्याकडून […]

लॉकडाऊन आणि मी – 2020 ( Lockdown aani mi -2020 )

लॉकडाऊन आणि मी – 2020 ( Lockdown aani mi -2020 गावी येऊन..आता येत्या सप्टेंबर च्या 10 तारखेला..मला 6 महिने पूर्ण होतील. किती 6 महिने ?मी चक्क सहा महिने गावी आहे. हे मला अजूनही खरं वाटत नाही. म्हणजे इतके दिवस ? चक्क सहा महिने..? म्हणजे अर्ध वर्षच की,इतकं मी कधी असा राहिलोच नाही. पण एवढं राहूनहीकाल […]

चाळ

चाळीचं आपल एक वेगळंच वैशिष्ट्य असतं.कधी हशा तर कधी भांडण तंटा तर कधी भजन कीर्तन, उत्सवांच उत्सव, नाच गाणी, सांस्कृतिक कार्यक्रम हे ते चालूच असतं. एकत्रितपणे रसमिसळून राहणं ..हे चाळीतल्या लोकांच एक मुख्य वैशिष्ट्य. अनेकानेक घडामोडी इथे दिवसभर घडत असतात.तसा मी सुद्धा चाळीतच राहतो नि आज आमच्या चाळीत एकच मोठाच हशा पिकला. त्याच काय झालं. […]