महिपतगड, सुमारगड आणि रसाळगड : गर्द वनातील त्रिकुट

महिपतगड, सुमारगड आणि रसाळगड नभा नभातुनी  दऱ्या खोऱ्यांतुनि    गर्जितो माझा सह्याद्री …!! दिशा दिशांना साद घालूनी  पुलकित होतो सह्याद्री …!!! मी निसंर्ग प्रेमी आहे अन सह्य वेडा हि..अन  म्हणूनच  सह्याद्रीत वारेमाप भटकताना मी स्वतः असा विरून जातो. प्रेरित इतिहासाची अन भौगोलिक दुनियाची सांगड घालत. तर कधी ह्या सृष्टी सौंदर्याने  नटाटलेल्या निसर्गाशी एकरूप होतं त्याच्याशी हितगुज […]

पन्हाळा पावनखिंड आणि विशाळगड

गेल्यापाच पाच एक वर्षांपासून म्हणेज ‘सिद्धगड भीमाशंकर आणि गणेश घाट ‘ ह्याअविस्मरणीय अश्या मोहिमे नंतरआमचा पुढील ट्रेक वा मोहिमेचा विषय होता…तो अर्थात ‘पन्हाळा पावनखिंड आणि विशाळगड‘ ह्या ऐतिहासिक घडामोडीचा… त्या थरारक प्रसंगाचा, मागोवा घेत वाटा धुंडाळण्याचा …त्यासाठीच चर्चासत्र रंगत होती. भेटीगाठी घडत होत्या. आम्हा –चौघांमध्ये…मी यतीन, रश्मी आणि माझी बहीण संपदा..पण वेळ नि मुहूर्त काय […]

वेड आपुले सह्याद्री

वेड आपुले सह्याद्री !  नभा नभातुनी,दऱ्या खोऱ्यांतुनीगर्जितो माझा सह्याद्री ! दिशा दिशांनासाद घालूनीपुलकित होतो सह्याद्री !गड किल्ल्यांचारत्नमनी तोअभिमान आपुला सह्याद्री !शिवरायांचे, पराक्रमांचेगुणगान गातो हा सह्याद्री !मनी उभरतो,उरी फडकतो ,शक्तिस्थळ अपुलासह्याद्री !मना मनातुनीनाद घुमतेशान आपुला सह्याद्री !कणखर,रौद्र रुप त्याचेगौरवशाली सह्याद्री !महाराष्ट्राचा मुकुटमनी तो,वेड आपुले सह्याद्री !– संकेत पाटेकर वेड आपुले सह्याद्री !

मुरुड जंजिरा – धावती भेट

अखेर प्रत्येक वेळी हुलकावणी देत आलेला  मुरुड जंजिरा, ह्या जलदुर्गाला भेट देण्याचा योग नुकताच जुळून आला. त्यातील काही क्षणचित्रं .. द्वार शिल्प  “सुरुलखानाचा वाडा”गोड्या पाण्याचं तळ बालेकिल्ला अलिबाग – मुरुड – दंडा राजपुरी शेवटची नाव : संध्याकाळ पाच

इतिहासाच्या मागावर : कोकणदिवा आणि कावळ्या बावल्या खिंड

रात्री पावणे बारा वाजता येणारी  ‘बोरिवली-सांदोशी’  हि एसटी तब्ब्ल १ तास उशिरा आली.  आणि पनवेलच्या एसटी स्थानकात वाट बघत ताटकळत  राहिलेलो आम्ही ‘गोंद्या आला रे ‘ अश्या अविर्भावात जणू   ” एसटी आली रे ” असं म्हणत जागेवरून एकदाचे  हलते झालो.  म्हणावं तर एव्हाना ,  फटांक्यांची आतिषबाजी सुरु होऊन पुन्हा एकदा शुकशुकाट पसरला होता.  इंग्रजी नवं वर्ष म्हणजेच ‘२०१९’ […]

विजयदुर्गोत्सव : किल्ले बळवंतगड ( Balwantgad )

‘उत्सव क्षणांचा.. आपल्या सणांचा’  विजयदुर्गोत्सव : किल्ले बळवंतगड ( Balwantgad ) | सह्याद्री आणि मी | Sanket Patekar  ऋतुरंग’ आयुष्यात आनंद घेऊन येतात ..न्हाई ?  बहारलेला हा निसर्ग हि चैतन्यं उसवून नाचत असतो सदा अन सदा,   वर्षा ऋतूच्या आगमना-नंतर त्याच्या परतीच्या वाटेपर्यंत …त्याच्या एकूण सहवासात,  हिरवाईचा साज शृंगार करून उधाणलेला हा निसर्ग …हि अथांग चराचर सृष्टी  आणि अभिमानाची पोलादी […]

ताहुली’च्या वाटेवर ( Tahuli Trek) डोंगर भटकंती

ताहुली (Tahuli) डोंगर भटकंती  अजस्त्र रूप धारण केलेला हा आपुला  ‘सह्याद्री’ त्याचं हे ‘रौद्र’ पण तितकंच ‘वडीलधारी रूप’  मनाशी  एकदा का पांघुरलं गेलं की,  त्याची ‘सांगता’ हि आपल्या शेवटच्या श्वासाशीच,  हे  ठरलेलंच.जिव्हाळ्याचं हे नातंच असं सह्याद्रीचं  अन आपलं, म्हणूनचपाऊलं वळततात ती,आपणास पुजणीय अश्या ह्या ‘सह्यदेहाकडे’ ..शिवप्रेरीत ह्या अफाट कातळ कोरीव ‘सह्यसख्याकडे’ बेलाग- बुलंद ह्या ‘सह्यरुद्राकडे ‘ सृष्टीच्या ह्या कलात्मक रंगसाधनेतुन…तिच्याच उबदार घन सावलीत,अनवट […]

पावसाळी जत्रा – पेठचा किल्ला | कोथळीगड Kothaligad

पावसाळी जत्रा – पेठचा किल्ला | कोथळीगड Kothaligad जवळ जवळ पाच सहा वर्षाच्या.. मोठ्या अश्या गॅप नंतर , कर्जत पासून जवळच ठामपणे उभा असलेला उत्तुंग असा पेठचा किल्ला म्हणजेच कोथळीगड.  ह्या किल्ल्याला भेट देण्याचं भाग्य मला पुन्हा एकदा मिळालं. म्हणजेच ते नव्यानं जुळुन घेता आलं. माझे मित्र बंधू आणि माझ्या भाच्यांमुळे…  तसं रानवाटा सोबत काही […]

दुर्गराज राजगड आणि होळीचा मुहूर्त

”तुम्ही ना मागच उतरायला हवं व्हुत….मार्गसानिला तिथून साखरमार्गे  तुम्हाला जवळ पडलं असतं.  आता इथून लय चालावं लागेल. एसटी वगैरे बी काही मिळणार नाही” ना कुठलं वाहन ..”एखाद उनाड कार्ट्याला थोरा मोठ्यांनी , मोलाच्या एखाद दोन गोष्टी प्रेमानं समजून द्याव्यात आणि  ते सगळं ऐकूनही त्या कार्ट्याने ,  आपल्याच अकलेचा आलेख उभा करावा , ‘ असं काहीस […]