वाचाल तर वाचाल

वपु काळे – पुस्तकांच्या दुनियेत वपु काळे- पुस्तकांच्या दुनियेत भूलभुलैया वपु काळे – पुस्तकांच्या दुनियेत गोष्ट हातातली होती का रे भुललासी काही खरं काही खोटं नवरा म्हणावा आपुला वाचाल तर वाचाल ( पुस्तकांच्या दुनियेत )

‘निशब्द शांतता’ सूर्य उगवतीला होता. अश्या ओळीने सुरवात झाली आणि निसर्गच्या नुसत्या त्या वर्णांनान हि सर्वांग अगदी मोहून गेलं.ह्या शब्दात देखील किती किमया असते न्हाई ? म्हणजे त्यांच्यातही ओढ लावण्याची अन आकर्षित करण्याची एक अमर्याद अशी शक्ती असते. जशी ह्या निसर्गात आहे.एकदा का ओढ लागली कि आपण त्यामागे पळत राहतो. तर असो, ग्रंथालयाच्या शांत आणि …

निशब्द शांतता -दिनेश काळे Read More »

चौकटी बाहेर विचार करण्यास प्रवृत्त करतं ते ‘पुस्तक’विचारांना नवी दिशा आणि बळकटी देतं ते ‘पुस्तक’कल्पकतेची गरुड झेप घेत दुनियेची जगावेगळी सफर करवून देतो ते ‘पुस्तक’स्वप्नांनाचं क्षितिज गाठत..यशाची गुरुकिल्ली मिळवून देतं ते ‘पुस्तक’आनंदाचा मोहर, शब्दां -शब्दाने देही पसरवतो ते ‘पुस्तकं’मनाच्या अंतःकरणाला थेट स्पर्श करत..संवेदना जागा ठेवतो ते ‘पुस्तक’ अश्या ह्या ‘पुस्तक’रुपी मित्राचा हात हाती धरला ..कि …

जागतिक पुस्तक दिनाच्या शुभेच्छा..! Read More »

सर्वप्रथम अभिप्राय देण्यास मी इतका विलंब लावाला त्याबद्दल खरंच मनापासून क्षमस्व.☺️स्वतःच्याच दुनियेत कायमच मश्गुल असल्याने आज उद्या करत हे लांबणीवर गेलं खरं…पण अभिप्राय द्यायचा म्हणून केवळ द्यायचं न्हवतं.मनातले उत्कट खरे भाव उतरवायचे होते. ज्याला मुहूर्त इतक्या महिन्याने आज मिळाला. आज पाच एक महिने उलटून गेले असावेत. त्या दिवसाला, मंतरलेल्या त्या दुधाळ पोर्णिम्या रातीला…भोरप्याच्या सानिध्यात तुझ्या …

‘भोरप्याचा ईमानी बल्लाळ’ Read More »

Trek The Sahyadris, a popular book on the range for past four decades, contains practical directions to hundreds of trekking routes in the Western Ghats. It guides about travel routes, trekking trails, climbing possibilities, roads and driving routes, camping and staying places and much more. This guide will be of help to all lovers of …

Trek The Sahyadris Read More »