‘येवा कोकण आपलोच असा’

‘येवा कोकण आपलोच असा” नारळी फोफळ्यांच्या सुंदर बागा, काजू – आमराईच्या वनात वसलेलं प्रशस्त टुमदार असं देखणं कौलारू घर. मोकळ्या अंगणी वर्षो न वर्षी खितपत पडलेली तरीही कोरडा घसा आजहि तितक्याच चवीनं ओलावणारी विहीर, फणसाच्या गऱ्या वाणिक गोड कोकणी माणसं. त्यांचे रसाळ मालवणी शब्द आणि जेवणात असेलली.. जिभेवर तासंतास रेंगाळणारी, पोट तृप्तीचा ढेकर देणारी चविष्ट …

येवा कोकण आपलोच असा – भटकंती सिंधुदुर्ग जिल्ह्याची Read More »

ती रात्रं सागरी किनाऱ्यावरची |कोकण भटकंती  दाट काळोख्या रात्री, पाखरांच्या किर्र किर्रात, नारळी पोफळींच्या बागेतून मार्ग काढत..हळूच पावला पावलांनी गोऱ्या दामट्या रुपेरी वाळूत..पायांचे ठसे उमटवत, अंगा खांद्यावरून वाळूचे कणकण साठवत, फेसाळणार्या किनाऱयावरून पुढे मागे होतं, नजरेच्या चोर पावलांनी हर एक दिशा धुंडाळत , सागरी लाटेची ती मनवेडी, तना मनाला धडाडनारी, हृदयी स्पर्शनारी, भयाचे सावट पसरवणारी …

ती रात्रं सागरी किनाऱ्यावरची | कोकण भटकंती Read More »

भटकंती ‘सिंधुदुर्ग’ जिल्ह्याची | कोकण भटकंती | Kokan Bhatkanti  प्रवासातील ठळक गमती जमती :- २१ तारखेची ती रात्र..वार गुरुवार, घरातून बाहेर पडलो ते तीन चार दिवसाचं संसारिक ओझं पाठीशी बळकावतच. ठाणे ते सिंधुदुर्ग ह्या दूरच्या प्रवासासाठी. ठराविक रसरसत्या,  घुमशान अश्या मित्रांच्या सोबतीनं. निलेश, राज , हेमंत, स्नेहल, सुशांत, स्वप्नील आणि अभिजीत अश्या ह्या मित्र जोडींसोबत.  …

भटकंती ‘सिंधुदुर्ग’ जिल्ह्याची | कोकण भटकंती | Kokan Bhatkanti  Read More »