Browsed by
Category: मनातले काही

अशिक्षितपणाचं लेबल

अशिक्षितपणाचं लेबल

मला ना ते हल्ली ‘तुम्ही शिकलेली माणसं असं …….’ हे वाक्य कुठं ऐकलं ना ( म्हणजे माझ्या स्वतःकडून आलं तरीही ) मला हसायलाच येतं. म्हणजे शिकलेल्या माणसांना एका चौकटीत बसून मोकळे झालोत आपण ? म्हणजे काय तर अशिक्षितपणाचा ठप्पा ( अशिक्षितपणाचं लेबल ) आपल्या वाट्याला येईल अशी कामे शिकलेल्या माणसाने कधी करूच नये वा त्याच्याकडून अशी कामं कधी घडता कामाचं नये, असा अलिखित नियमच जणू लागू केलाय ? त्याने तेच करावं जे इतरांना ( एक विशिष्ट असा शिक्षित वर्ग ज्याला…

Read More Read More

लॉकडाऊन आणि मी

लॉकडाऊन आणि मी

लॉकडाऊन आणि मी गावी येऊन..आता येत्या सप्टेंबर च्या 10 तारखेला.. मला 6 महिने पूर्ण होतील. किती 6 महिने ? मी चक्क सहा महिने गावी आहे. हे मला अजूनही खरं वाटत नाही. म्हणजे इतके दिवस ? चक्क सहा महिने..? म्हणजे अर्ध वर्षच की, इतकं मी कधी असा राहिलोच नाही. पण एवढं राहूनही काल परवाच आल्यासारखंच वाटतय.. इथल्या हसऱ्या मुक्त निसर्गाने, प्रसन्नमय वातावरणाने मनावर मोहिनी घातलेय जणू, पाऊलं म्हणूनच जड होत आहेत आता, परतीचं नाव घेताना, वेळ मात्र नुसतीच धावतेय… तो दिवस…

Read More Read More

बघणाऱ्यांचे हि डोळे दिपून जावेत

बघणाऱ्यांचे हि डोळे दिपून जावेत

कल्पना नाही करता येत रेssss,  कोण किती आपल्यावर प्रेम करतं ते.. पण तू स्वतःवर विश्वास ठेव. कुणीचं आपलं नाही, आपलेपणानं प्रेम करणार नाही. आपलं मन जपणार नाही,  अश्या गैरसमजात तू वाहू नकोस आणि उगाच असा भावाकुल हि होऊ नकोस. जगत जा तू आपल्या परीने, मुक्त बेभान वाऱ्यासारखा, उधाणलेल्या शुभ्र फेसाळ लाटांसारखा, रिमझिम टपटपनाऱ्या हळुवार सरींसारखा , तेजोमय दीप वलयासारखा आणि कधी स्थिर काठिण्य स्तंभासारखा हि… मनाचं आभाळ मात्र उघड करतं. सारं काही सामाऊन घेतं. श्वासाचं गणित मांडत आणि प्रेम विषयाची…

Read More Read More

चाळ

चाळ

चाळीचं आपल एक वेगळंच वैशिष्ट्य असतं.कधी हशा तर कधी भांडण तंटा तर कधी भजन कीर्तन, उत्सवांच उत्सव, नाच गाणी, सांस्कृतिक कार्यक्रम हे ते चालूच असतं. एकत्रितपणे रसमिसळून राहणं ..हे चाळीतल्या लोकांच एक मुख्य वैशिष्ट्य. अनेकानेक घडामोडी इथे दिवसभर घडत असतात.तसा मी सुद्धा चाळीतच राहतो नि आज आमच्या चाळीत एकच मोठाच हशा पिकला. त्याच काय झालं. विषय जरा गंभीरच आहे तसा ….आमच्या चाळीत, मध्य रात्री म्हणजेच दोनच्या आसपास एका घरात चोरी झाली. एक मोबाईल, काही कपडे, काही रक्कम चोरांनी लंपास केली….

Read More Read More

लग्न

लग्न

फोनवरच काय ते आमचं परस्पर बोलणं झालं आणि मी लगेचच होकार देऊन टाकला.इतक्या झटपट मी होकार देईन असं वाटलं सुद्धा न्हवतं त्यावेळेस,पण काय कुणास कसं ? म्हणून मी होकार दिला. हे मलाच काही कळेना..एव्हाना वडीलधाऱ्या माझ्या भावाने, पुढची बोलणी करण्याकरिता सुरवात देखील केली होती.मी मात्र आपल्याच त्याच विचाराच्या गुंगीत गर्क होतो . ना अजून मी तिला कधी प्रत्यक्ष भेटलो, ना कधी एक क्षण बोललो तिच्याशी, फक्त तिचा फोटो काय तो पहिला आणि बस्स लगेच होकार देऊन टाकला. ते हि फोन…

Read More Read More

If you Don’t mind…

If you Don’t mind…

काल ऑफिसमध्ये नव्याने एक मुलगी जॉईन झाली.  ते हि आमच्याच Design Department मध्ये ,पहिलाच दिवस असल्याने..काम काज समजून घेण्याकरिता ती बाजूला येऊन बसली. बाजूच्या सीटवर आणि थोडं इकडचं तिकडचं समजून घेतल्यावर, काही बोलणं झाल्यावर लागलिचं तिने एक सवाल टाकला.अगदी स्पष्टपणे.., If you Don’t mind…तुमची सॅलरी किती आहे ? मी काही क्षण स्तब्ध पुतळ्यासारखा झालो.क्षणभराचा तो क्षणिक झटका..म्हणा हवा तर..म्हटलं काय धाडसी मुलगी आहे हि, किती हे धाडस.. पहिलाच दिवस..तो हि आता कुठे सुरु झालाय आणि असा प्रश्न.. ! खरं तर…

Read More Read More

कर्दळीवन : एक अनुभूती ( Kardaliwan : Ek Anubhuti )

कर्दळीवन : एक अनुभूती ( Kardaliwan : Ek Anubhuti )

A book that every devotee of Shri Dattatreya and Shri Akkalkot Swami Samartha must have… In India, Every Year, 1 among 10000 goes to the pilgrimage of Kashi & Rameshwaram, 1 among 25000 visits to pilgrimage of Badrinath & Kedarnath, 1 among 1 lac walks for Narmada Parikrama, 1 among 10 Lacs marches towards Kailash Mansarovar pilgrimage and 1 among 50 Lacs climbs to the pilgrimage of Swarga Rohini… But hardly one fortunate person out of 1 crore can enter…

Read More Read More

चमचमीत कोळंबी रस्सा आणि शिंपल्याचे कालवण

चमचमीत कोळंबी रस्सा आणि शिंपल्याचे कालवण

चमचमीत कोळंबी रस्सा कि शिंपल्याचे मस्त कालवण ! बघा ठरवा लवकर कारण ..’मासे आणि बरेच काही ‘घेऊन आलेत अगदी ताजी कोळंबी आणि शिंपल्या.. अधिक माहिती व ऑर्डर करिता दिलेल्या क्रमांकावर सपंर्क साधा.  येवा कोकण आपलोच असा

आणि स्वतःला सावरायला हि शिकतो आपण..

आणि स्वतःला सावरायला हि शिकतो आपण..

कित्येक दिवस जागलेल्या वा पाहिलेल्या स्वप्नांचा क्षणात चक्काचूर व्हावा असे हि क्षण येतात आयुष्यात..तेंव्हा आपण आपले कुठे असतो ? नसतोच कुठेही, आपण पुरते कोलमडलो, तुटतो आतून..तीळतीळ.. मुरलेल्या त्या जखमा, ते सारे क्षण ..पुन्हा उफाळून येतात वर, अंग अंग त्यानं थथरलं जातं. ओघळत्या आसवांचा जलाभिषेक होत जातो.गहऱ्या विचारांची एकच धारा वाहू लागते.हे असं का ?अपेक्षांचं भार उतरवलं असतानाही, पुन्हा ठेच.? ती हि साधी सुधी नाही काही,गहरी.. शुकशुकाट असलेल्या खोल दरी सारखी, एकलकोंडी. झोंबणारी, सळणारी,विव्हळणं हे आलंच, आलंच ना.. वाहता खळखळत्या प्रवाहासारखं…

Read More Read More

तुमचं आवडतं पुस्तक कोणतं ?

तुमचं आवडतं पुस्तक कोणतं ?

आजवर तशी अनेक पुस्तकं वाचलीत, वाचून काढलीत. ( म्हणजे मोजता येतील इतपतच, कारण आयुष्यं हि अपुरं पडेल इतपत अगणित पुस्तकं जगभरात आज लिहली गेली आहेत. ) जी हाती आली. जी वाचली… ती भुकेल्या नजरेने, झपाटून गेल्यासारखं.. अधाशासारखीच,  त्यात वि. स. खांडेकर, पु. ल. देशपांडे, भा. द .खेर, साने गुरुजी, वपु काळे, प्रवीण दवणे सर, व्यंकटेश माडगुळकर, मारुती चितमपल्ली, गो.नि दांडेकर, रणजित देसाई, विश्वास पाटील, ह्या सारखी माझ्या आवडत्या लेखकांची नावे घेता येतील.ह्या लेखकांनी त्यांच्या समृद्ध लेखणीने अक्षरशः मनावर गारूढ करून…

Read More Read More