Birthday Gift Box | Handmade Gift | Suhasini Arts

Surprise Birthday Gift Box | Handmade Gift | Suhasini

Artsआठवणी सुखद असतात. कधी त्या नेत्र पाणवतात कधी त्यातून मोकळं हसू हि आणतात.

म्हणावं तर प्रत्येकाच्या आयुष्यात एक जिव्हाळ्याची प्रिय व्यक्ती असतेच आणि त्या प्रिय जिव्हाळा असलेल्या व्यक्तीसोबत आयुष्याचे कित्येक क्षण एकत्रित सहवासाने व्यतीत झालेले असतात. त्या सहवासीक सुंगधी क्षणांना पुन्हा पुन्हा आपण कधी ना कधी उजळवत असतोच. 

कधी एकत्रित गप्पांच्या ओघात, मैफलीत तर कधी स्वतःत एकांतात …गुरफटून गेलो असतात. तर कधी कुठल्याश्या आनंदी प्रसंगी..

ह्या सर्व आठवणींना प्रेमाच्या अथांगतेचा स्पर्श असतो. आणि म्ह्णूनच आपण कधी कधी एखाद सरप्राईज द्यायचं ठरवतो.

आठवणींचा कोलाज करून … जसा आम्ही केलायं …ह्या गिफ्ट मार्फत.

– संकेत पाटेकर

असा सुंदर गिफ्ट तुम्हाला हि करून हवाय ?

मग नक्कीच संपर्क साधा. 

Surprise Birthday Gift Box | Handmade Gift | Suhasini Arts

आमचे इतर व्हिडीओ नक्कीच पहा आणि चॅनेल Subscribe करायला विसरू नका.

पेपर आर्टस् आणि सजावट | गणपती बाप्पा मोरया..| Paper Arts & Craft Link : https://youtu.be/vw7VUkTpbe0

O my Friend Ganesha sketch | by Ashtami Patekar Link : https://youtu.be/dutPkLMU4bY

Landscape Color Painting | Acrylic Colours Painting | by Ashtami Patekar- 7th Standard Link : https://youtu.be/89ANHQT2lYA

Thank You

आयुष्यावर बोलू काही ..

On the Way of Life

जीवन गाणे.. | Marathi Lekh | Sanket Patekar

जीवन गाणे.. | Marathi Lekh | Sanket Patekar शालेय जीवनात,  वडीलधारी मंडळींना पाहून असं वाटायचं की आपणही त्यांच्यासारखं हाती बॅग वगैरे घेऊन  टापटीप होत ऑफिसला निघायचं आणि आपल्या मर्जीनं वाट्टेल तेंव्हा घरी यायचं. ना कुठल्या पुस्तकीय अभ्यासाच टेंशन, ना कुठला गृहपाठ , ना कुठली परीक्षा आणि रिझल्टच टेंशन..मुक्त आणि मनासारखं जीवन..है ना ?कसलंच कुठे बंधन […]Read More

Leave a Reply

Your email address will not be published.