सायकल सफर – लोनाड लेणे अन शिलाहार कालीन शिव मंदिर

रोजच्या ह्या कामाच्या कचाट्यातून, धागधुगी पळानयानातून , थोडी मोकळीक मिळावी , मनाला प्रसन्नता लाभावी अस प्रत्येकाला वाटतं. अन सतत वाटतं राहतं . मग ते मला हि न वाटावं अस कधी होईल का ?अन म्हणूनच ..
आठवड्यातला शनिवार रविवार जवळ येऊ लागला कि माझ्यासारख्या भटक्यांना हि वेध लागू लागतात ते अनोख्या भटकंतीचे…आड वळणाचे – वेगळेपणाचे …

असाच हा एक सायकल सफारीचा भुंगा डोक्यात भूनभुनला .अन केली तांगडतोड…जवळ जवळ दोन एक वर्षाने पुन्हा –
ठाणे – ते लोनाड लेणे – शिलाहारकालीन शिव मंदिर – भिवंडी कल्याण
साधारण ३५- एक किलो मीटर – जावून येउन ७० एक किलो मीटर …

त्याचे काही छायाचित्र ..

फोटो सौजन्य – अनुराग कुलकर्णी

Leave a Reply

Your email address will not be published.