माझे ट्रेक अनुभव ( लेखमाला )

नवीन काही अपडेट साठी आमचं टेलिग्राम चॅनेल जॉईन करा.  → https://t.me/treklog

‘सह्याद्री आणि मी ‘

मेल्यावर स्वर्ग दिसतं ‘ अस म्हणतात . पण आपल्या सह्याद्रीतल्या कुठल्याही गड किल्याच्या वा शिखराच्या माथ्यावर जा.. किंव्हा दऱ्याखोऱ्यातूनी भटका, स्वर्ग म्हणजे तरी नक्की काय? हेच का ते ? अशी अनुभती आल्याशिवाय राहणार नाही. सर्वत्र पसरलेली धुक्याची दुलई, त्यातून डोकावणारे पहाडी उंच कडे, अंग अंग भिडणारा बेभान वारा.. त्याचं तालमय संगीत, धरणी मायेने प्रेमाने पांघरलेली हिरवी शाल, कडे कपाऱ्यातुनी धो-धो उधळणारे शुभ्र धवल धबधबे..आपल्या नेत्र कड्यांचे पारणे फेडते. वाटतं तेंव्हा इथंच घर करून राहावं कायम .. – संकेत पाटेकर

RAJGAD

राजगड – शोध सह्याद्रीतून..

Fort RAIGAD

आमची रायगड वारी..

शिवराज्याभिषेक सोहळा

शिवराज्याभिषेक सोहळा

किल्ले बळवंतगड

किल्ले बळवंतगड

कोकणदिवा

कावल्या बावल्या खिंड

सांजवेळी क्षितिजाशी जसं एकाग्री मनानं पहात राहावं. ते क्षितीज रूप नजरेत साठवावं तसंच अगदी पहाटे ..तेजपुंज वलयांकित तारकांना न्याहाळत, हे सृष्टी रूप मनी वठवून घेणं हा हि एक माझा आवडीचा सोहळा.
सह्याद्रीच्या गड माथ्यावरनं अस क्षण अनुभवनं ह्या सारखं सुख नाही . – संकेत पाटेकर  (‘सह्याद्री आणि मी ‘)

Malhargad

मल्हारगड ..

किल्ले रोहीडा

वनदुर्ग वासोटा

वनदुर्ग वासोटा

खांदेरी

खांदेरी – दुर्गदर्शन मोहीम

पद्मदुर्ग उर्फ कासा किल्ला

पद्मदुर्ग उर्फ कासा किल्ला

कुलाबा – सर्जेकोट

कुलाबा – सर्जेकोट

हि अमाप माया देणारी सृष्टी,
तिच्या सहवासात एकदा आलं कि ती लगेच आपलसं करून टाकते. कोण, कुठला?
हे ती जाणत नाही. जाणून घेत नाही. बस्स..प्रेमाच्या वर्षावात ती न्हाऊन टाकते.  अमाप सुख देऊन..मायेचा प्रेम भरला हसरा हळुवार स्पर्श करून..

वाटतं असंच पाहतच राहावं, ह्या सृष्टी सौंदर्याकडे, त्याच्या गोजिऱ्या साजिऱ्या रुपाकडे टकमकतेने, एकाग्रतेने ,
धुक्याची हि दुलई आणि त्यात निवांत विसावलेली हि सह्यवेडी रांग पाहत..- संकेत पाटेकर

Tahuli

ताहुली’च्या वाटेवर …

Dhodap cave

धोडप – इच्छा शक्ती – योगायोग

‘तोरणा’

‘तोरणा’

राजगड आणि होळीचा मुहूर्त

राजगड आणि होळीचा मुहूर्त

घोसाळगड आणि कुडा लेणे

घोसाळगड आणि कुडा लेणे

‘कळसुबाई ट्रेक – माझ्या शब्दात’

‘कळसुबाई ट्रेक – माझ्या शब्दात’

मी निसंर्ग प्रेमी आहे अन सह्य वेडा हि..म्हणून सह्याद्रीत असं वारेमाप भटकताना,  मी स्वतः असा विरून जातो.प्रेरित इतिहासाची अन भौगोलिक दुनियाची सांगड घालत, तर कधी ह्या सृष्टी सौंदर्याने नटलेल्या.. निसर्गाशी एकरूप होतं..त्याच्याशी गुजगोष्टी करत… – संकेत पाटेकर

हरिहर / हर्षगड + त्र्यंबकेश्वर

हरिहर / हर्षगड + त्र्यंबकेश्वर

हडसर

हडसर

रतनगड

रतनगड

पदरगडची ती रात्र ..

पदरगडची ती रात्र ..

मुरुड जंजिरा – धावती भेट

मुरुड जंजिरा – धावती भेट

द्रोणागिरी – एक धावती भेट

द्रोणागिरी – एक धावती भेट

सह्याद्रीत भटकताना कितीही आत्मविश्वास असला तरी सावधगिरी बाळगणे जरुरीचे असते.
सह्याद्री जितका रूपसुंदर आहे तितकाच तो रौद्र रूप हि धारण करतो . तेंव्हा त्यापुढे नतमस्तक होवूनच जावे.  – संकेत पाटेकर     

पावसाळी ‘सोंडाई’ दर्शन

पावसाळी ‘सोंडाई’ दर्शन

पेठ / कोथळी गड

पेठ / कोथळी गड

कधी कधी वाटतं..विवधरंगी जड- अवजड मनाची हि नाती जपण्यापेक्षा, निसर्गाच्या उबदार मायेने भरलेल्या कुशीत.. शांत पडून रहावं. त्याच्याशीच मनमोकळेपणाने काय तो संवाद साधावा. तृप्त नजरेने निसर्गाच्या विवध घटकांकडे नुसतंच पाहत राहावं. अन त्यातूनच उतू जाणारा आनंद,  घटका घटकाने गिळंकृत करावा. बस्स.. – संकेत पाटेकर

कोरीगड – कोराईगड

कोरीगड – कोराईगड

तांदुळवाडीचा किल्ला

तांदुळवाडीचा किल्ला

Mruggad

आजोबांच्या भेटीस..

Mruggad

मृगगड

लेखनाला जेंव्हा सुरवात झाली तेंव्हाचे ट्रेक अनुभव

लोहगड- विसापूर ट्रेक

लोहगड- विसापूर ट्रेक

प्रबळगड आणि पाऊस

प्रबळगड आणि पाऊस

कलावंतीण सुळका

कलावंतीण सुळका

राजमाची

राजमाची

Harishchandragad

हरिश्चंद्रगड

Sandhan Valley

सांधण दरी

खरंच..!  हा निसर्ग अद्भुत आहे. अलंकारित आहे. वेडावणारा, वेड लावणारा आहे. सुर्यास्ताच्या अन सुर्योदयाच्या तांबड्या सौम्य क्षितीज छटा, सह्याद्रीच्या कड्यावरून गड-किल्ल्यावरून पाहणं, अनुभवनं म्हणजे एक दिव्य सोहळाच…मनाला भुलविणारा..
अंधाराकडून प्रकाशकडे नेणारा.. संकेत पाटेकर

सह्याद्रीतलं सोनं..

सह्याद्रीतलं सोनं..

पाऊस- सह्याद्रीतल्या कडे-कपारीतला

पाऊस- सह्याद्रीतल्या कडे-कपारीतला

हे ट्रेक म्हणजे नक्की काय रे भाऊ ?

हे ट्रेक म्हणजे नक्की काय रे भाऊ ?

नभा नभातुनी, दऱ्या खोऱ्यांतुनी गर्जितो माझा सह्याद्री !
! सहयाद्री !

Trekking / Hikking

Kharedibazar | Online Store |

  • Trekking & Hikking 
  • Camera’s & Accessories
  • Antique Home Decor Products 
  • Book store

सह्याद्रीत भटकताय ..मग हि पुस्तकं संग्रहित असावी.

Click Here