शेवटी …मागे उरतात त्या केवळ आठवणीच…

सहवास हा काही क्षणांचाही का असेना, तो असा जगून घ्यावा की त्या सहगंधित क्षणांची किमया आणि त्या नात्यामधली गोडी..आयुष्यभर आपल्याला पुरेल , आणि साथ सोबत करेल.
कारण, आयुष्याच्या ह्या आपल्या प्रवासात
कोण ? किती ? आणि कुठवर? सोबत करेल..हे सांगता येत नाही.
म्हणूनच वाट्याला आलेले..सहवासिक संवादातून एकत्रित गुंफलेले ते क्षण … तेंव्हाच काय ते मनमुराद एकत्रित जगून घ्यावे.
कारण शेवटी …मागे उरतात त्या केवळ आठवणीच…
त्या क्षणचित्रासह…
– संकेत पाटेकर


फोटो क्रेडिट – अनुराग कुलकर्णी

(Renewed) GoPro Hero (2018) Action Camera – Black

Leave a Comment

Your email address will not be published.