विवधरंगी जड- अवजड मनाची हि नाती ‘

मानवी मनासारखा तो कधी भावनेशी खेळत नाही .
अन म्हणून मन दुखावण्याचा प्रश्नच उभा ठाकत नाही . अन म्हणून

कधी कधी वाटतं ‘ विवधरंगी जड- अवजड मनाची हि नाती ‘ जपण्यापेक्षा निसर्गाच्या उबदार मायेने भरलेल्या कुशीत शांत पडून रहावं. त्याच्याशीच मनमोकळेपणाने काय तो संवाद साधावा . 
तृप्त नजरेने निसर्गाच्या विवध घटकांकडे नुसतंच पाहत राहावं. 

अन त्यातून उतू जाणारा आनंद घटका घटकाने गिळंकृत करावा .
बस्स..

– संकेत य पाटेकर
 ०९.०६.२०१४

Leave a Comment

Your email address will not be published.