‘नातं तुटत नाही..तुटतात ती मनं’

नातं तुटत नाही..तुटतात ती मनं’
अन ती पुन्हा जुळवायला कधी वेळ हवा असतो तर कधी प्रेमाची हलकीशी थाप अन आपुलकीचे काही उबदार प्रेमळ शब्द … 
कितीही वाद विवाद झाले, रुसवे फुगवे झाले तरी प्रेमाचा एक हलकासा शब्द…
एक हलकसा स्पर्श.. मनातला’ सारा राग क्षणात विसरून लावतं.  
म्हणून प्रेमाशिवाय नातं नाही . अन नात्यांशिवाय प्रेम ….
प्रेम जिथे नातं तिथे …. 
 संकेत य पाटेकर 
 

Leave a Comment

Your email address will not be published.