जागतिक पुस्तक दिनाच्या शुभेच्छा..!

चौकटी बाहेर विचार करण्यास प्रवृत्त करतं ते ‘पुस्तक’
विचारांना नवी दिशा आणि बळकटी देतं ते ‘पुस्तक’
कल्पकतेची गरुड झेप घेत दुनियेची जगावेगळी सफर करवून देतो ते ‘पुस्तक’
स्वप्नांनाचं क्षितिज गाठत..यशाची गुरुकिल्ली मिळवून देतं ते ‘पुस्तक’
आनंदाचा मोहर, शब्दां -शब्दाने देही पसरवतो ते ‘पुस्तकं’
मनाच्या अंतःकरणाला थेट स्पर्श करत..संवेदना जागा ठेवतो ते ‘पुस्तक’

अश्या ह्या ‘पुस्तक’रुपी मित्राचा हात हाती धरला ..कि आयुष्याचा मार्ग हि सुखकर होतो.

पुस्तका सारखा हा असा गुरू नाही आणि त्याच्यासारखा मित्र ही…

जागतिक पुस्तक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा..!
‘वाचाल तर वाचाल’
– संकेत पाटेकर

वाचाल तर वाचाल

पुस्तकांच्या सहवासात - माझ्या शब्दातून

येथे क्लीक करा

Leave a Reply

Your email address will not be published.