आधुनिक जगाच्या गुजगोष्टी …

आधुनिक जगाच्या गुजगोष्टी …

Whatsapp वर एखाद तरी अशी जिव्हाळ्याची व्यक्ती असतेच , जिथे आपण दिवसभरात 
कितीतरी वेळा तिच्या Profile मध्ये डोकावून पाहत असतो . 
मग त्या व्यक्तीचा मेसेज येवो अथवा ना येवो …आपण तिथे डोकावणारच 
आणि डोकावतोच ..अधून मधून ..wink emoticon 
कधी उगाच स्टेटस पाहणार , कधी लास्ट सीन , कधी profile pic , कधी असच..
चैनच पडत नाही म्हणा , wink emoticon wink emoticon
त्या मध्ये काही वेळा गम्मत अशी होते , कि नकळत whatapp calling वर क्लिक
होतं अन call लागला जातो . tring tring …..
अन त्यामध्ये आपली पुन्हा झटपट …तो call end करतना होतेच होते .
तुमची हि असेलच अशी जिव्हाळ्याची व्यक्ती wink emoticon
whatspaa_ जग
– संकेत उर्फ संकु

Leave a Reply

Your email address will not be published.